Add parallel Print Page Options

12 “‘यहूदातील लोकांनो, आता तुम्ही शीलो गावात जा. माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले, तेथे जा. इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली. त्याबद्दल मी काय केले, ते जाऊन पाहा. [a]

Read full chapter

Footnotes

  1. यिर्मया 7:12 इस्राएलमधील … ते जाऊन पाहा एली आणि शमुवेल ह्यांच्या काळी पलिष्ट्यांनी (पँलेस्टाइनांनी) बहुधा शिलोचा नाश केला. 1 शमुवेल 4 पाहावे.