Font Size
यिर्मया 7:11
Marathi Bible: Easy-to-Read Version
यिर्मया 7:11
Marathi Bible: Easy-to-Read Version
11 हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.’” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International