Add parallel Print Page Options

पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दुख: भोगले पण देव पृथ्वीवरचे दुख: दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.

Read full chapter