Add parallel Print Page Options

50 “मीठ चांगले आहे. जर मिठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने राहा.”

Read full chapter

50 “Salt is good, but if it loses its saltiness, how can you make it salty again?(A) Have salt among yourselves,(B) and be at peace with each other.”(C)

Read full chapter

तुमच्याजवळ जे आहे त्याचा उपयोग केलाच पाहिजे(A)

21 आणखी तो त्यांस म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली कधी ठेवतात काय? तो दिवठणीवर ठेवण्यासाठी आणीत नाहीत काय?

Read full chapter

A Lamp on a Stand

21 He said to them, “Do you bring in a lamp to put it under a bowl or a bed? Instead, don’t you put it on its stand?(A)

तुमच्या समजबुद्धीचा उपयोग करा(A)

16 “कोणीही दिवा लावून तो भांड्याने झाकून ठेवीत नाही, किंवा खाटेखाली ठेवीत नाहीत, तर तो दिवठणीवर ठेवतात, यासाठी की जे आत येतात त्यांना प्रकाश दिसावा.

Read full chapter

A Lamp on a Stand

16 “No one lights a lamp and hides it in a clay jar or puts it under a bed. Instead, they put it on a stand, so that those who come in can see the light.(A)

Read full chapter